CONTESTED
INDIA
MAHARASHTRA
'डोंगर आमचा राजा, त्याला हात लावू देणार नाही'; पंप्ड स्टोरेज प्रकल्पासाठी अजिंठा डोंगररांगांत 2.5 लाख झाडं तोडणार?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अजिंठ्याच्या डोंगररागांमधील कन्नड आणि सोयगाव तालुक्यांच्या सीमेवर एक जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याला स्थानिकांचा विरोध आहे.