GOOD
INDIA
MAHARASHTRA
सत्तेसाठी जन्माला आले, सत्तेसाठी मरायचं..; डिलिमिटेशनवरून वडेट्टीवारांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तळ्यात मळ्यात भूमिकेवर काँग्रेसने टीका केली. विजय वडेट्टीवार यांनी थेट शरद पवारांवर टीका केली.